#Bihar : मुख्यमंत्री नितीश कुमार ‘या’ कारणासाठी करणार देशव्यापी दौरा

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना जोडण्यासाठी म्हणजे एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी नितीश देशव्यापी दौरा करणार आहेत. नितीश यांच्या जेडीयूने काही महिन्यांपूर्वी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्यामुळे भाजपला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्या राजकीय उलथापालथींमुळे जेडीयू आणि भाजपमधील संबंध ताणले गेले. त्यातून नितीश यांनी … Continue reading #Bihar : मुख्यमंत्री नितीश कुमार ‘या’ कारणासाठी करणार देशव्यापी दौरा