\n\nCapitalising on the big stage! 🎯
\nNitish Rana powers his way into the elite 3K club in the #TATAIPL 💥
\nUpdates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#KhelBindaas | #DCvPBKS | @NitishRana_27 | @DelhiCapitals pic.twitter.com/6J89cL5cmS
\n— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
\nया वादळी खेळीदरम्यान नितीश राणाने आयपीएलमध्ये आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने केवळ ४४ चेंडूत ९१ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. दुर्दैवाने, ज्या बार्टलेटला त्याने २८ धावा कुटल्या होत्या, त्याच गोलंदाजाने त्याला ९१ धावांवर बाद केले आणि राणाचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. गेल्या सामन्यात ५७ धावा करणाऱ्या राणाने पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने दिल्लीला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे.