नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चारही आरोपीची फाशी शिक्षा टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोपीच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे कि, तुरुंगात बंद असलेल्या आरोपीच्या शारीरिक शोषण तसेच मानसिक अत्त्याचार प्रकरणी मानवाधिकार आयोगाने चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.