Cyprus : सायप्रसच्या अध्यक्षपदी ‘निकोस ख्रिस्तोदोफाइड’ यांची निवड

निकोसिया (सायप्रस) – सायप्रसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री निकोस ख्रिस्तोदोफाइड यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ख्रिस्तोदोफाइड यांनी दिग्गज नेते अँड्रीयाज मावरोयियानिज यांचा पराभव केला. मतमोजणी दरम्यान ख्रिस्तोदोफाइड यांना 51 टक्के तर मायरोयियानिज यांना 48 टक्के मते मिळाल्याचे निष्पन्न झाले. ख्रिस्तोदोफिाड हे 2022 पर्यंत परराष्ट्र मंत्री होते. सायप्रसच्या वांशिक एकीकरणासाठी ख्रिस्तोदोफाइड यांनी आंदोलन … Continue reading Cyprus : सायप्रसच्या अध्यक्षपदी ‘निकोस ख्रिस्तोदोफाइड’ यांची निवड