‘कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही उपऱ्या…’; महाडमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

Updated On:
‘कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही उपऱ्या…’; महाडमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

रायगड – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रायगड येथिल महाड येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे…

– कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढत आहे तर तुम्ही उपऱ्या लोकांसाठी लढत आहात.
-कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? –
– रायगडमधील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त गावातील पुनर्वसनाचे काम प्रशासनाने थांबवले
– कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू
-बारसूमध्ये सगळीकडे पोलीस…घरात पोलीस, गच्चीवर पोलीस…एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता…
-शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत.
– माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरीदेखील मिळत नसेल.
– सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही.
– भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना दिले.
– माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत…याचं आश्चर्य वाटत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

2026-10-05 09:19:37

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

2026-10-04 21:24:47

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी