Maharashtra Rain: गेली अनेक दिवसांपासून थांबलेला पाऊस आता राज्यातील विविध भागात बरसायला सुरुवात झाली आहे. एक महिन्याहून अधिक दिवस खंड पडल्याने काही पीके हातातून गेली आहेत. मात्र आता पाऊस पडत असल्याने काही पीकं चांगली येणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Latur District Rainfall 7.9.2023
Chakur-0
Latur-0
Renapur-3
Ahmedpur-3
Nilanga-18
Ausa-15
Jalkot-13
Deoni-7
Shirur Anantpal-0
Udgir-3Parbhani District Talukawise Rf dt. 07.09.2023(in mm)
Gangakhed-12
Dhalegaon- 6.6
Jintur-3
Palam-18
Purna-0
Pathri-10
Selu-5
Manvat-
Sonpeth-12— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2023
आज राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज (ता. ७) राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला होता.
Dhule District Talukawise Rf dt. 7.9.2023(in mm)
Dhule-39
Dondaicha-38
Shirpur-27
Sakri-16
Sindhkheda-32जिल्हा- नंदुरबार तालुका मुख्यालयाच्या पावसाची आकडेवारी दि: 07/09/2023
नंदुरबार-47
शहादा- 42
अक्कलकुवा-44
नवापूर-45
धडगाव अक्रानी-70
तळोदा-65— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2023
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली भागत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Nashik District (Talukawise RF) dt 07.9.2023 ( in mm)
Pimpalgaon – 11.5
Satnabaglan – 6
Surgana.-
Yewla. – 3
Nandgao. –
Chandwad. – 6
Dindori. – 11
Sinnar. – 0
Kalwan – 0
Trambekshwar – 15
Niphad – 4.3
Igatpuri – 27
Deola – 7.4
Peth – 53— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2023
दरम्यान, आज नांदेड, पालघर, लातूर, परभणी, धुळे, नंदूरबार, नाशिक, रायगड, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे, यांसह विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. पावसाअभावी शेतीतील पिकांनी माना टाकून दिल्या होत्या. विशेषत: कोरडवाहू जमिनीवर लागवड केलेल्या सोयाबीन पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. 70 टक्क्यांहून अधिक पीक वाळून गेले. त्यामुळे हे नुकसान न भरून निघणारे आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता विमा मिळण्याची आस लागली आहे.
7 Sept,A long awaited monsoon is back in #Mah state as seen frm latest satellite obs at 9 am.
Parts of #Vidarbha, #NorthMadhyMah, including #Nandurbar #Dhule, #Buldhana #Mumbai #Thane #Palghar,parts of #Marathwada recd good rains in past 24 hrs. At few places heavy too
Farmers ❤ pic.twitter.com/qvoSfA1Dly— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2023