Video: केजरीवाल प्रचारासाठी येताच दिल्या चोर-चोरच्या घोषणा; गुजरातमधील प्रकार

Updated On:

नवसारी – आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पक्षाचा प्रचार करण्यासाठी गुजरातच्या नवसारी येथे आले असताना त्यांना निदर्शनांचा सामना करावा लागला. केजरीवाल यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले व चोर चोरच्या घोषणाही देण्यात आल्या. जमावाने यावेळी मोदी मोदी असे नारेही दिले.

यापूर्वी वडोदरा येथेही केजरीवाल यांना विरोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी काही लोकांने गो बॅक केजरीवालचे बॅनर हातात धरले होते. गेल्या महिन्यात 20 तारखेलाही त्यांना अशाच प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.

वडोदरा विमानतळावर केजरीवाल दाखल झाल्यावर लगेचच मोदी मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आपचे अन्य नेते मनिष सिसोदिया अंबाजी मंदिरात आले असताना त्यांनाही विरोध करण्यात आला होता.

आणखी संबंधित बातम्या

Gujarat UCC Bill : गुजरातच्या युसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी.! विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, लिव्ह-इन संदर्भात समान कायदा

2026-10-02 19:20:25

Gujarat UCC Bill : गुजरातच्या युसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी.! विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, लिव्ह-इन संदर्भात समान कायदा

Eknath Shinde : 'मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं' ; एकनाथ शिंदेंनी गुजरातमधून दिल्या हटके शुभेच्छा

2026-09-17 12:46:17

Eknath Shinde : 'मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं' ; एकनाथ शिंदेंनी गुजरातमधून दिल्या हटके शुभेच्छा

Gujarat News : बनावट औषधे, भेसळयुक्त अन्नावर मोठी कारवाई.! गुजरातमध्येही प्रति-तुकाराम मुंढे सक्रीय

2026-09-02 17:37:22

Gujarat News : बनावट औषधे, भेसळयुक्त अन्नावर मोठी कारवाई.! गुजरातमध्येही प्रति-तुकाराम मुंढे सक्रीय

Subhash Ghai : "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण

2026-08-20 09:27:10

Subhash Ghai :  "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण

Sports Fund Disparity : ४२६ कोटींचा निधी अन् पदकांची संख्या 'शून्य'! राष्ट्रकुल स्पर्धेनंतर 'खेलो इंडिया'च्या क्रीडा निधीवाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह

2026-08-10 21:53:49

Sports Fund Disparity : ४२६ कोटींचा निधी अन् पदकांची संख्या 'शून्य'! राष्ट्रकुल स्पर्धेनंतर 'खेलो इंडिया'च्या क्रीडा निधीवाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह