“विक्रम मी कायम तुझ्यामसोर नतमस्तक होतो…असेन..”; नाना पाटेकर झाले भावूक

Updated On:

पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता वैकुंठधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, गोखले यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेसबुक पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो… असेन.. तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही…”, असे लिहित पाटेकर यांनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा –
माझा हा दुसरा गुरूही गेला; अभिनेते शरद पोंक्षे शोकाकुल 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी 
Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर चाहत्यांना अश्रू अनावर
विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले – देवेंद्र फडणवीस 

लाईव्ह व्हिडीओ – 

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar :" ‘नटसम्राट’ करणारे कलाकार हार्ट अटॅकने गेले" ; नाना पाटेकरांचं 'ते' वक्तव्य आता पुन्हा चर्चेत!

2026-10-08 08:33:27

Nana Patekar :" ‘नटसम्राट’ करणारे कलाकार हार्ट अटॅकने गेले" ; नाना पाटेकरांचं 'ते' वक्तव्य आता पुन्हा चर्चेत!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

2026-10-08 08:32:20

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

2026-10-08 08:13:04

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

2026-10-08 07:44:59

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचं आगमन; साधेपणात गणरायाचं स्वागत

2026-09-14 13:12:59

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचं आगमन; साधेपणात गणरायाचं स्वागत