#T20WorldCup : फिलिप्सच्या शतकानंतर बोल्टची घातक गोलंदाजी, न्यूझीलंडचा श्रीलंकेवर मोठा विजय

सिडनी : T20 विश्वचषकाच्या 27 व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. (New Zealand beat Sri Lanka by 65 runs) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमावून 167 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावा केल्या. त्याचवेळी या टी-20 विश्वचषकातील पहिला … Continue reading #T20WorldCup : फिलिप्सच्या शतकानंतर बोल्टची घातक गोलंदाजी, न्यूझीलंडचा श्रीलंकेवर मोठा विजय