#NZvENG 2nd Test : न्यूझीलंडचा इंग्लंडवर अवघ्या एका धावेने विजय

वेलिंग्टन – यजमान न्युझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध अवघ्या एका धावेने नाट्यमय विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला होता, त्यानंतरही कर्णधार केन विल्यमसनच्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्याचे चित्रच पालटवले. The end of a thrilling five days in Wellington. Neil Wagner (4-62) stars with the ball on the final day at the … Continue reading #NZvENG 2nd Test : न्यूझीलंडचा इंग्लंडवर अवघ्या एका धावेने विजय