Pune : कसबा विधानसभा निवडणूकीत नवा ट्विस्ट; कुणाल टिळक यांची…

पुणे(प्रतिनिधी) : कसबा विधानसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्कांना उधान आलेले असतानाच प्रदेश भाजपकडून या निवडणूकीत नवा ट्‌विस्ट आणण्यात आला आहे. पक्षाकडून स्वर्गीय मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवक्‍त्यांची विस्तारीत यादी जाहीर केली असून त्यात कुणाल यांचा समावेश करण्यात आला आहे. … Continue reading Pune : कसबा विधानसभा निवडणूकीत नवा ट्विस्ट; कुणाल टिळक यांची…