सुनंदा पवार या बारामती एॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आहेत.
\nविविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळेच त्यांनी
\nकर्जत-जामखेड मतदारसंघात सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात भाग घेतला आणि हातात खोरे टिकाव घेऊन अधिकाऱ्यांसोबत श्रमदान केले आहे.
सुनंदा पवार यांचे फोटो सोशल मिडियावरही प्रचंड व्हायरल होत आहेत. आईचं
\nश्रमदान पाहून रोहित पवार भाराऊन गेले. त्यामुळेच त्यांनी ‘थोर तुझे उपकार आई..” असं म्हटलं आहे.