#Davos23 : शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार म्हणजे ‘काखेत कळसा आणि दावोसला वळसा’ – राष्ट्रवादी

मुंबई : दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त … Continue reading #Davos23 : शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार म्हणजे ‘काखेत कळसा आणि दावोसला वळसा’ – राष्ट्रवादी