देशाचे लष्कर ही कोणात्याही पक्षाची जहागिरी नाही
मुंबई: पुलवामा हल्लानंतर या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय लष्काराने दिले. मात्र जनतेसमोर याचे श्रेय लुटण्याचे काम पंतप्रझान मोदी आणि भाजपा करतेय. भाजपाला आयते श्रेय लुटण्याची सवयच असावी, हे आता योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कर ही मोदी सेना असल्याचे वक्तव्य केले आहे. देशाचे लष्कर ही कोणा एका पक्षाची जहागिरी नाही याचा भाजपाला विसर पडला आहे का? लष्कराच्या यशाचे श्रेय लाटण्याचे भाजपाचे हे प्रयत्न सर्वस्वी निषेधार्ह आहेत.
देशाचे लष्कर ही कोणात्याही पक्षाची जहागिरी नाही…
भारतीय सेनेच्या यशाचे श्रेय भाजपा किती काळ लाटणार?संदर्भ :- https://t.co/zj7zlxPJqO@myogiadityanath @BJP4India @narendramodi #LoksabhaElections2019 #NCP2019 #Pulwama #IndianArmy pic.twitter.com/tXC03rhNCc
— NCP (@NCPspeaks) April 2, 2019