भाजपकडून नवनीत राणा यांना अमरावतीमधून तिकीट जाहीर ! बच्चू कडूंसह आनंदराव अडसूळ यांना धक्का

Navneet Rana Amravati loksabha BJP candidate : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे.
यावरून आता महाराष्ट्र एनडीएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी महायुतीत राणा यांना प्रचंड विरोध झाला आहे. | Navneet Rana Amravati loksabha BJP candidate
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम होता. अखेर आज राणा यांना भाजपने तिकीट जाहीर केले आहे. यापूर्वी भाजपने राज्यात २३ उमेदवार जाहीर केले आहेत. | Navneet Rana Amravati loksabha BJP candidate
यापूर्वी भाहु कडू यांनी देखील यापूर्वी आपण उमेदवार देणार असल्याची तयार दाखवत राणा यांना विरोध दर्शवला होता. याशिवाय राणांच्या उमेद्वारीनंतर शिंदे गटातील माजी खासदार आनंदराव अडसूळ नेमका काय निर्णय घेणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे. | Navneet Rana Amravati loksabha BJP candidate
“त्या खिचडी चोराचा प्रचार करणार नाही..” ठाकरे गटाच्या उमेदवाराला काँग्रेस नेत्याने केला थेट विरोध
युसुफ पठाण विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार ! ‘या’ कृतीवर आक्षेप घेत केली कारवाईची मागणी





