IPL 2024 : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा दिसणार समालोचकाच्या भूमिकेत…

Navjot Singh Sidhu is back :- पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस बाकी आहेत. २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. आपण आयपीएल स्पर्धेत समालोचन करणार असल्याची माहिती स्वतः सिद्धू … Continue reading IPL 2024 : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा दिसणार समालोचकाच्या भूमिकेत…