National Games 2023 (men’s hockey) : शेवटच्या 6 मिनिटांत 3 गोल..! कर्नाटकचा महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय

पणजी (म्हापसा) :- जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकच्या बळावर महाराष्ट्र कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे हे स्वप्न भंगले. कर्नाटकने ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. पेड्डीम क्रीडा … Continue reading National Games 2023 (men’s hockey) : शेवटच्या 6 मिनिटांत 3 गोल..! कर्नाटकचा महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय