National Championship 2024 (Sr. Women’s Hockey) : बंगालचे गुजरातवर 28 गोल…

Hockey India Senior Women’s Hockey – गतविजेता हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीवर ८-० अशी मात करताना १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सुरुवात केली आणि स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. हॉकी बंगालने गुजरातचा २८-० असा धुव्वा उडवला. झारखंड, कर्नाटकनेही विजयी सलामी दिली. नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू झालेल्या स्पर्धेत … Continue reading National Championship 2024 (Sr. Women’s Hockey) : बंगालचे गुजरातवर 28 गोल…