Nathan Lyon : नॅथन लायनने रचला इतिहास, आर. अश्विनचा मोठा विक्रम काढला मोडीत…

Nathan Lyon Record : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे झाला, ज्यामध्ये कठीण खेळपट्टीवर प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियन संघाने 383 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दरम्यान, नॅथन लायनने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला पहिल्या डावात 179 धावांत रोखण्यात यश मिळविले. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 164 धावांवर रोखले असले तरी त्यांनी किवी फलंदाजांसमोर … Continue reading Nathan Lyon : नॅथन लायनने रचला इतिहास, आर. अश्विनचा मोठा विक्रम काढला मोडीत…