Nashik Tragedy : नाशिकमधील घटना ह्रदयद्रावक, घटनेची सखोल चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

Updated On:

मुंबई – नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, सगळ्या रुग्णांना लवकरच सुखरुप स्थळी व्यवस्थित हलवले जावे आणि मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात गेल्या २ महिन्यातील ही आठवी घटना आहे. या सगळ्या घटनांची चौकशी, कारवाई कशाचाही पत्ता नाही. तातडीने या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई झालीच पाहिजे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

Nashik : साईभक्त मुक्कामाच्या ठिकाणी थांबताच घडली मोठी दुर्घटना; १७ जण जखमी

2026-11-18 10:33:21

Nashik : साईभक्त मुक्कामाच्या ठिकाणी थांबताच घडली मोठी दुर्घटना; १७ जण जखमी

Sangli News : सांगली जिल्ह्यात उद्यापासून रंगणार राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

2026-11-12 21:21:05

Sangli News : सांगली जिल्ह्यात उद्यापासून रंगणार राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Shiv Sena UBT : कोल्हापुरात दोन ‘वळू’ मोकाट सुटले...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल, 'अमित शहांच्या कृपेने...'

2026-11-12 09:13:55

Shiv Sena UBT : कोल्हापुरात दोन ‘वळू’ मोकाट सुटले...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल, 'अमित शहांच्या कृपेने...'

Ravindra Dhangekar : 'तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का'; रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

2026-11-11 09:05:54

Ravindra Dhangekar : 'तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का'; रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

Chandrakant Patil : 2019 च्या सत्तास्थापनेवरून चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सतेज पाटलांवर जोरदार हल्लाबोल

2026-11-10 18:00:49

Chandrakant Patil : 2019 च्या सत्तास्थापनेवरून चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सतेज पाटलांवर जोरदार हल्लाबोल