नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आर्शिवाद

गुजरात- लोकसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी आज, आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गांधीनगर येथील आपल्या घरी पोचले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणून आले आहेत. निवडणुकीत भरुभरुन मते देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मोदी उद्या काशीला देखील जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी वाराणसीत स्वत:चाच विक्रम मोडला आहे.

https://twitter.com/ANI/status/1132671609498525697

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)