नरेंद्र मोदींची NDA च्या नेतेपदी निवड

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर आज राजधानी दिल्लीत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. याबैठकीत एनडीए सरकारच्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून, एनडीएच्या नेतेपदी ‘नरेंद्र मोदी’ यांची निवड करण्यात आली. शिवाय, एनडीएच्या 353 खासदारांनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी ‘नरेंद्र मोदी’ यांच्या नावाला एकमतानं समर्थन दिलं.

यानंतर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)