नारायण राणे ते प्रताप सरनाईक…BJP ची क्लीनचिट कुणाकुणाला?; काँग्रेसच्या नेत्यासह AAP ने व्हायरल केली लिस्ट

नवी दिल्ली :- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि आपने मंगळवारी सोशल मीडियावर स्वतंत्रपणे नेत्यांच्या नावांची समान यादी शेअर केली. संबंधित नेत्यांच्या विरोधातील चौकशीसत्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कथितपणे थांबल्याचा दावा करण्यासाठी थरूर आणि आपने ती कृती केली. भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न त्यामागे आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर त्या पक्षाबरोबरच थरूर यांनी … Continue reading नारायण राणे ते प्रताप सरनाईक…BJP ची क्लीनचिट कुणाकुणाला?; काँग्रेसच्या नेत्यासह AAP ने व्हायरल केली लिस्ट