Nagpur MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्यातच ‘मविआ’चा भाजपला जबरदस्त धक्का…

पुणे :- आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे. विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. विधान परिषदेच्या पाच जांगापैकी दोन जागेचे निकाल हाती आले आहेत.  कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. तर नागपुरमध्ये भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाल्याने भाजपला … Continue reading Nagpur MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्यातच ‘मविआ’चा भाजपला जबरदस्त धक्का…