Nagar : मढीच्या यात्रेतील बाजारासाठी गाढवांचा जथ्था मार्गस्थ
Updated On:

चांदा : अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेला मढी येथील गाढवांच्या बाजारासाठी नेवासा परिसरातील गाढवांचा जथ्था चांदामार्गे मढी यात्रेतील बाजारासाठी रवाना झाला.
मढी येथे राज्यभरातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने गाढवांना घेऊन त्यांचे मालक येतात. या बाजारात गाढवांची चांगली खरेदी विक्री होती. मढी येथेच यात्रेच्या वेळी रंगपंचमीच्या दिवशी हा बाजार भरतो.





