J&K Budget 2023 : जम्मू-काश्‍मीरसाठी 1.18 लाख कोटी रुपयांचे बजेट

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत जम्मू-काश्‍मीरसाठी 1.18 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात घरबांधणी, नळाद्वारे पाणीपुरवठा आदींवर भर देण्यात आला आहे. सीतारामन यांच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अर्थसंकल्प सभागृहात मांडला. त्यानुसार, जम्मू-काश्‍मीरमधील विकासकामांवर 41 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. जलशक्तीसाठी 7 हजार … Continue reading J&K Budget 2023 : जम्मू-काश्‍मीरसाठी 1.18 लाख कोटी रुपयांचे बजेट