Dainik Prabhat
Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अहमदनगर

पत्रा मार्केटवर महापालिकेचा हातोडा

by प्रभात वृत्तसेवा
March 16, 2022 | 8:56 am
A A
पत्रा मार्केटवर महापालिकेचा हातोडा

नगर – गेल्या दोन वर्षात नगर शहरात वाढलेल्या अनधिकृत पत्रा गाळ्यामुळे प्रमुख चौकांसह रस्ते पत्रामय झाल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत दैनिक “प्रभात’ने पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्ताची दखल महापालिकेने उशिरा का होईना घेतली. आज सकाळी महापालिकेने सावेडी उपनगरमधील यशोदानगर परिसरातील पत्रा मार्केटवर हातोडा टाकून 25 ते 30 गाळे जमिनदोस्त केले.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली. या कारवाईमुळे पत्रा गाळेधारकांची एकच धावपळ उडाली. यावेळी तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरासह उपनगरातील सर्वच भागात गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृत पत्रामार्केटचे पेव फुटले आहे. सावेडी उपनगरासह कल्याण रस्ता, केडगाव, बालिकाश्रम रस्ता, तसेच शहरातील काही भागात मनपाची कोणतीही परवानगी न घेता पत्र्यांचे गाळे उभारण्यात आले आहेत.

खासगी मालकांनी पत्र्यांचे गाळे उभारून हे गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. या पत्रामार्केटमुळे मनपाचे उत्पन्न बुडाले आहे. या प्रश्‍नी महापालिकेच्या महासभेतही यापूर्वी चर्चा झाल्या होत्या. तसेच ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाकडून पत्रामार्केटवर कारवाई करण्यासंदर्भात सन 2019 मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 1 हजार 500 पत्राचे गाळे असल्याचे आढळून आले होते. या सर्व्हेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील अधिकृत 1 हजार 500 गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच या संदर्भात प्रशासनाने सुनावणी देखील घेतली होती.

मात्र करोनामुळे त्यानंतर दोन वर्ष या पत्रामार्केटचा विषय मागे पडला होता. या करोना काळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी व्यवसाय सुरू केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात या पत्राच्या गाळ्यांची संख्या 3 हजारच्या पुढे गेली आहे. याबाबत दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल उशिरा का होईना आज महापालिकेने घेतली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने यशोदानगर परिसरातील पत्रामार्केटवर कारवाई करीत गाळ्यांचे अतिक्रमण हटविले. काही गाळेधारकांनी गाळ्यांमधील सामान स्वतःहून काढले. जेसीबीद्वारे गाळ्यांवर धडक कारवाई केली.

Tags: ahmednagarahmednagar corporationmarket

शिफारस केलेल्या बातम्या

आता भाजप सरकारला “चलेजाव’ म्हणावे
Top News

आता भाजप सरकारला “चलेजाव’ म्हणावे

1 week ago
जलपूजनासाठी नव्हे, पाठवलेलं पाणी पाहायला आलोय : राम शिंदे
अहमदनगर

जलपूजनासाठी नव्हे, पाठवलेलं पाणी पाहायला आलोय : राम शिंदे

1 week ago
पावसात भिजणं कशासाठी?
Top News

पावसात भिजणं कशासाठी?

1 week ago
भाजप नेत्यांवर विखेंची मात
Top News

भाजप नेत्यांवर विखेंची मात

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#ZIMvIND 1st ODI : झिम्बाब्वे विरुद्ध भारताचेच पारडे जड

ICC : ‘आयसीसी’कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर; पाच वर्षे अन्‌ तब्बल…

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

आधी मोदी सरकारमधील मंत्र्याची रोहिंग्यांना घर देण्याची घोषणा, नंतर गृह मंत्रालय म्हणतंय…

Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Most Popular Today

Tags: ahmednagarahmednagar corporationmarket

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!