\n\nVIKRANT GUPTA COOKED MUMBAI INDIANS 🥶
\n“If Santner had a shoulder injury, how was a concussion substitute approved? Those are only valid for head or neck injuries, and that needs clear evidence.” 😭pic.twitter.com/Vdiw9vdsZx
\n— Cricket Central (@CricketCentrl) April 24, 2026
\nसामन्याच्या १७ व्या षटकात सँटनरने झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जोरात जमिनीवर आदळला. सुरुवातीला त्याला खांद्याला दुखापत झाल्याचे दिसले आणि नंतर त्याच्या खांद्यावर पट्टीही बांधलेली होती. असे असूनही मुंबई इंडियन्सने त्याला डोक्याला दुखापत झाल्याचे सांगत कन्कशन सब्स्टीट्यूटची मागणी केली. आयपीएलच्या नियमांनुसार, केवळ डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत (Concussion) झाल्यासच असा बदल करता येतो. त्यामुळे जर दुखापत खांद्याची होती, तर शार्दुलला संधी कशी मिळाली? असा सवाल आता चाहते विचारत आहेत. Concussion Substitute Controversy
\n\n🚨 Scam no one noticed in #MIvsCSK #IPL2026 match yesterday by @mipaltan. If MI won, this would have been a bigger controversy 💯
\nMI replaced Shoulder Injured Mitchell Santner with Shardul Thakur as a concussion substitute.
\nAs per rules, concussion sub is allowed only if a… pic.twitter.com/wHdmXjN7BJ
\n— Fanbhai 💛 (@cskbarcelona) April 24, 2026
\nमुंबईचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने ( Mahila Jaivardhan ) यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, “सँटनर जमिनीवर पडताना त्याचे डोके आधी आदळले, ज्यामुळे त्याला चक्कर येत होती. वैद्यकीय चाचणीनंतरच आम्ही अंपायर आणि मॅच रेफरींकडे बदल करण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती दिली.” दरम्यान, मुंबईसाठी हा हंगाम अत्यंत कठीण जात असून ७ सामन्यांत त्यांच्या खात्यात केवळ ४ गुण आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संघ अपयशी ठरत असल्याची कबुलीही जयवर्धने यांनी दिली आहे.