Ranji Trophy 2024 Final : मुंबईचे विक्रमी 42वे विजेतेपद! विदर्भाची झुंज अपयशी…

Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या … Continue reading Ranji Trophy 2024 Final : मुंबईचे विक्रमी 42वे विजेतेपद! विदर्भाची झुंज अपयशी…