\n

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

\n

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/133566752146921

\n

यावर आता भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त करत सरकारवर आरोप केला आहे. स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

\n

काय म्हणाले राम सातपुते

\n

‘स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही.’

\n

ते पुढे पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’या अधिवेशनात विधानसभेच्या दारावरती एमपीएससीची पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार असल्याचा इशारा राम सातपुते यांनी यावेळी दिला आहे.’

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"विधानसभेच्या दारात MPSC ची पुस्तके फेकणार – राम सातपुते","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/ddddddddddddddddddd.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/ddddddddddddddddddd.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute#webpage","name":"विधानसभेच्या दारात MPSC ची पुस्तके फेकणार – राम सातपुते","url":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute","inLanguage":"mr","description":" ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/ddddddddddddddddddd.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mpsc-books-to-be-thrown-at-the-door-of-the-assembly-ram-satpute","name":"विधानसभेच्या दारात MPSC ची पुस्तके फेकणार – राम सातपुते"}}]}}}

विधानसभेच्या दारात MPSC ची पुस्तके फेकणार – राम सातपुते

Updated On:
विधानसभेच्या दारात MPSC ची पुस्तके फेकणार – राम सातपुते

पुणे : पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या  तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/133566752146921

यावर आता भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त करत सरकारवर आरोप केला आहे. स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

काय म्हणाले राम सातपुते

‘स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही.’

ते पुढे पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’या अधिवेशनात विधानसभेच्या दारावरती एमपीएससीची पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार असल्याचा इशारा राम सातपुते यांनी यावेळी दिला आहे.’

आणखी संबंधित बातम्या

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

2026-08-23 19:55:07

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

2026-08-23 12:14:50

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

2026-08-22 05:30:11

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

2026-08-22 05:15:36

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

Teacher slaps student : अपूर्ण गृहपाठामुळे शिक्षिकेने लगावली थप्पड; विद्यार्थ्याचे प्राण गेले !

2026-08-21 17:13:04

Teacher slaps student : अपूर्ण गृहपाठामुळे शिक्षिकेने लगावली थप्पड; विद्यार्थ्याचे प्राण गेले !