Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, सीरियापर्यंत हादरा; 1300 हून अधिक जणांचा मृत्यू

अंकारा – तुर्कस्तान आणि शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीमध्ये किमान 1000 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 2300 लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 … Continue reading Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, सीरियापर्यंत हादरा; 1300 हून अधिक जणांचा मृत्यू