ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज

ICC ODI Ranking – आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा दबदबा पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सिराजने दमदार कामगिरी केलीय. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यात ९ बळी घेतले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत त्याने खेळलेल्या २ सामन्यात ५ गडी बाद केले. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सिराजला विश्रांती … Continue reading ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज