महाबळेश्वर : महागाई विरोधात शिवसेना-युवासेनेचे ‘थाळी बजाव’ आंदोलन

Updated On:
महाबळेश्वर : महागाई विरोधात शिवसेना-युवासेनेचे ‘थाळी बजाव’ आंदोलन

पाचगणी – युवा सेना महाबळेश्वर शाखेच्यावतीने जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडूशेठ कुंभारदरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्सचिन गोपाळ वागदरे, शहराध्यक्ष आकाश सुनील साळुंखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डिझेल, पेट्रोल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई व मोदी सरकार विरोधात महाबळेश्वर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

महागाई विरोधी घोषणा देण्यात आल्या. ज्याप्रमाणे मोदींनी करोना घालविण्यासाठी जनतेला थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने महागाई कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने थाळी बजाव आंदोलन केले.

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, प्रवीण शिंदे, संजय ओंबळे, गौरव राक्षे, राजेंद्र पंडित, मिथलेश कानडे, उस्मान खारकंडे, राजेंद्र सोंडकर, राजू साळवी, आबा पारठे, दीपक ताथवडेकर, अशोक शिंदे आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

2026-10-07 08:39:47

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?

2026-10-05 21:38:34

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

2026-10-05 21:30:25

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका