मनसे- राष्ट्रवादीत ट्‌वीटर वॉर; निवड्‌णूक राहिली बाजूला दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष सोशल मिडीयावर भिडले..

प्रभात वृत्तसेवा पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवड्‌णूक महाविकास आघाडी आणि माहयुतीच्या घटक पक्षांनी प्रतिष्ठेची केली असतानाच; या निवडणूकीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि साईनाथ बाबर यांच्यावर सोशल मिडीयात टोकाचा वाद पेटला आहे. भाजपला पाठींबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोशल मिडीयावर टिका केली. त्याला, … Continue reading मनसे- राष्ट्रवादीत ट्‌वीटर वॉर; निवड्‌णूक राहिली बाजूला दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष सोशल मिडीयावर भिडले..