‘मिशन मंगल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपट
15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने ट्रेलर लाँच होताच काही मिनिटांतच त्याला लाखो ह्यूज मिळाले होते. तर चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.
‘मिशन मंगल’ या चित्रपटाने रिलीज नंतर पहिल्या दिवसातच तब्ब्ल 1.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#OneWordReview…#MissionMangal: BRILLIANT.
Rating: ⭐⭐⭐⭐
Clearly, one of the best films of 2019… Each character shines… High-concept film that keeps you hooked all through… Has potential to emerge Akshay Kumar’s highest grosser… Winner! #MissionMangalReview pic.twitter.com/5MnSbGTuKr— taran adarsh (@taran_adarsh) August 15, 2019
या चित्रपटमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत. दरम्यान, रशिया, अमेरिका आणि युरोपियन देशानंतर मंगळावर पोहोचणारा भारत चौथा देश बनला.




