Australia : रेडिओअ‍ॅक्टिव्ह कॅप्सूल हरवल्यामुळे ऑस्ट्रेलियात घबराट; नागरिकांना खबरदारीचा इशारा

पर्थ (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील खाण उद्योगातील कर्मचारी आणि अधिकारी एका छोट्या वस्तूच्या गायब होण्यामुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. गवताच्या गंजीमधून सुई शोधून काढण्यासारखे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. हे सर्वजण एका छोट्या रेडिओअ‍ॅक्टिव्ह कॅप्सूलचा शोध घेत आहेत. ही कॅप्सूल 1400 किलोमीटरच्या रस्त्यावर कोठेतरी हरवली आहे. ही कॅप्सूल हरवल्यामुळे अनेकांना घाम फुटल्याचे कारण म्हणजे ही … Continue reading Australia : रेडिओअ‍ॅक्टिव्ह कॅप्सूल हरवल्यामुळे ऑस्ट्रेलियात घबराट; नागरिकांना खबरदारीचा इशारा