\n\nHe is HIM! He is Shreyas Iyer 🫡
\n🎥 Here’s how the #PBKS skipper took on the best to reach his FIFTY 👏
\nUpdates ▶️ https://t.co/Fn2dxJ429j#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/oG9HFySe8o
\n— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
\nप्रत्युत्तरात १९६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना पंजाबला प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी वेगवान सुरुवात करून दिली. प्रियांश १५ धावांवर बाद झाल्यावर प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूंत नाबाद ८० धावांची स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने (३५ चेंडूंत ६६ धावा) मोलाची साथ दिली. या दोघांमधील शतकीय भागीदारीमुळे पंजाबने सहज विजय मिळवला. मुंबईचे प्रमुख गोलंदाज बुमराह, चहर आणि स्वतः हार्दिक पांड्या या सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
\n\nThe winning momentum refuses to stop 🌪️
\n
\nA flawless record remains perfectly intact 🛡️Punjab Kings conquer the Wankhede to climb up to the top spot in the table! ❤️
\nUpdates ▶️ https://t.co/Fn2dxJ429j#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/LUuZx5nlbf
\n— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
\nया विजयासह पंजाब किंग्सने ५ सामन्यांत ९ गुणांसह (४ विजय, १ रद्द) गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. पंजाबने या मोसमात अजून एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, पहिल्या विजयानंतर सलग चार सामने हरलेली मुंबई इंडियन्स आता संकटात सापडली असून त्यांना आपला फॉर्म शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.