Australia : खलिस्तानींकडून आणखीन एका मंदिराचे विद्रुपीकरण; भिंतींवर हिंदूविरोधी…

मेलबर्न – मेलबर्नमधील आणखीन एका हिंदू मंदिराचे खलिस्तानी समर्थकांकडून विद्रुपीकरण करण्यात आले आहे. कॅरम डाऊन येथील श्री शिव विष्णू मंदिराची काही अज्ञात समाजकंटकांकडून विद्रुपीकरण करण्यात आले. मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी ग्राफिटी रंगवण्यात आली आहे. आठवड्यारापूर्वीच एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. दिनांक 12 जानेवारीला मेलबर्नचे उपनगर असलेल्या मिल पार्कमधील बीएपीएस स्वामी नारायण मंदिरात घुसून … Continue reading Australia : खलिस्तानींकडून आणखीन एका मंदिराचे विद्रुपीकरण; भिंतींवर हिंदूविरोधी…