#मावळ_लोकसभा : सोनाली कुलकर्णीने बजावला मतदानाचा हक्क

Updated On:
#मावळ_लोकसभा : सोनाली कुलकर्णीने बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज दुपारी साडेचारच्या सुमारास मावळ लोकसभेसाठी कुटूंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रात सोनालीने मतदान केले. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान अनिवार्य असल्याचे मत यावेळी सोनाली कुलकर्णीने व्यक्त केले.

दरम्यान, मावळ येथील मतदार संघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग आप्पा बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

अग्रलेख : चहुबाजूने कोंडी

2026-10-07 06:00:30

अग्रलेख : चहुबाजूने कोंडी

Mritunjay Tiwary : विरोधी पक्ष 25 वर्षे रस्त्यावरच राहतील; भाजप नेते मृत्युंजय तिवारी यांची टीका

2026-10-06 17:04:46

Mritunjay Tiwary : विरोधी पक्ष 25 वर्षे रस्त्यावरच राहतील; भाजप नेते मृत्युंजय तिवारी यांची टीका

Sonali Kulkarni : ...अशी मिळाली 'सम्माक्का'ची भूमिका; सोनालीने सांगितला तो खास किस्सा; नानीचं कौतुक करत शेअर केला अनुभव

2026-10-06 12:47:10

Sonali Kulkarni : ...अशी मिळाली 'सम्माक्का'ची भूमिका; सोनालीने सांगितला तो खास किस्सा; नानीचं कौतुक करत शेअर केला अनुभव

Rahul Gandhi : ‘आता कोणताही संशय नाही…’ फॉर्म 6 वादावर राहुल गांधींचा CEC ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला; म्हणाले, ‘BJPच्या...’

2026-10-05 18:48:06