Mario Zagallo Demise : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू ‘मारियो झगालो’ कालवश…

Mario Zagallo Demise :  खेळाडू म्हणून दोनदा आणि प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकून देणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू मारियो झगालो यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.  रविवारी जाहीर सभेने श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर मित्र-कुटुंबियांच्या उपस्थितीत ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशन (CBF) च्या संग्रहालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. झगालो हे पहिले असे व्यक्ती … Continue reading Mario Zagallo Demise : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू ‘मारियो झगालो’ कालवश…