‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ मराठी गाणं सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

Updated On:
‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ मराठी गाणं सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

मुंबई – ‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ हे मराठी गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर अनेक तरूणांना या गाण्याने भुरळ घातली आहे.

हे गाणं मराठी चित्रपट ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातील असून, गायिका आर्या आंबेकर आणि गीतकार अजय गोगावले यांनी गायले आहे. हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, तसेच या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा नितीन सुपेकरने सांभाळली आहे. हा चित्रपट पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने आपल्या लेकीचं नाव थेट ‘सरला’ असं ठेवलं आहे.

‘सरला एक कोटी’ या सिनेमाची स्टारकास्ट खूपच दमदार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत ईशा केसकर , तसेच अभिनेता ओंकार भोजने , छाया कदम   महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘सरला एक कोटी’ या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे.

दरम्यान, एक तीन ते चार वर्षाची चुमकली आपल्या गोड आवाजात हे गाणे गाताना दिसत आहे. तर तिच्या गायनाने अनेकांना वेड लावलं आहे. “केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गं भान तू” हे गाताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पहा विडिओ

आणखी संबंधित बातम्या

Vijay - Sangeetha separation : थलापथी विजयचा 25 वर्षांचा संसार मोडणार; पत्नी संगीताने केले गंभीर आरोप, 'या' दिवशी होणार सुनावणी

2026-02-27 18:13:07

Vijay - Sangeetha separation : थलापथी विजयचा 25 वर्षांचा संसार मोडणार; पत्नी संगीताने केले गंभीर आरोप, 'या' दिवशी होणार सुनावणी

Tere Naam : 'तारक मेहता' मधील 'हे' लोकप्रिय कलाकार सलमान सोबत 'तेरे नाम' मध्ये झळकले होते; आता त्यांनी घेतला जगाचा निरोप

2026-02-27 14:42:26

Tere Naam : 'तारक मेहता' मधील 'हे' लोकप्रिय कलाकार सलमान सोबत 'तेरे नाम' मध्ये झळकले होते; आता त्यांनी घेतला जगाचा निरोप

Rashmika mandanna-Vijay deverakonda : 'नॅशनल क्रश' लग्नाच्या बेडीत अडकली; 'रश्मिका-विजय'चा ड्रीम लग्नसोहळा

2026-02-26 19:26:05

Rashmika mandanna-Vijay deverakonda : 'नॅशनल क्रश' लग्नाच्या बेडीत अडकली; 'रश्मिका-विजय'चा ड्रीम लग्नसोहळा

Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या 'पलाश मुच्छल'ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा

2026-02-26 17:28:28

Daisy Shah : तो खूप चांगला माणूस आहे..! वादात अडकलेल्या 'पलाश मुच्छल'ला अभिनेत्री डेझी शाहचा पाठिंबा

Nilesh Sable: नवा दिवस… नवा विचार… चला…; निलेश साबळे नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2026-02-26 16:15:59

Nilesh Sable: नवा दिवस… नवा विचार… चला…; निलेश साबळे नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला