#Video : बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेचा पर्दाफाश

Updated On:
#Video : बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेचा पर्दाफाश

बारामती :- श्री बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील एक जणांचा कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत 2 लाख 50 हजारांची फसवणूक  केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले याच्यांसह तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. 

त्यानंतर मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे. मनोहर भोसले याला सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले याला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Share Market Fraud: शेअर मार्केटमध्ये 'डबल पैशां'चं आमिष अन् कोट्यवधींचा गंडा; बारामतीतील बंधूंविरुद्ध गुन्हे दाखल

2026-09-07 03:15:27

Share Market Fraud: शेअर मार्केटमध्ये 'डबल पैशां'चं आमिष अन् कोट्यवधींचा गंडा; बारामतीतील बंधूंविरुद्ध गुन्हे दाखल

Baramati Crime: भरधाव कार, टपावर बसलेला तरुण अन्...; बारामतीत 'हॉलीवूड स्टाइल' स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा

2026-09-07 03:00:26

Baramati Crime: भरधाव कार, टपावर बसलेला तरुण अन्...; बारामतीत 'हॉलीवूड स्टाइल' स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा

Thane Crime : ठाण्यात ५.६६ कोटींचे २.८ किलो मेफेड्रोन जप्त; चौघांना अटक

2026-09-03 18:47:46

Thane Crime : ठाण्यात ५.६६ कोटींचे २.८ किलो मेफेड्रोन जप्त; चौघांना अटक

Baramati Crime: बारामतीत पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांमध्ये ६.५ टक्क्यांची घट; खुनाचे प्रमाण थेट 'शून्यावर'

2026-09-01 03:45:20

Baramati Crime: बारामतीत पोलिसांचा धडाका! गंभीर गुन्ह्यांमध्ये ६.५ टक्क्यांची घट; खुनाचे प्रमाण थेट 'शून्यावर'

Mumbai News : मुंबईत 3.2 कोटींचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

2026-08-21 19:41:24

Mumbai News : मुंबईत 3.2 कोटींचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक