#Video : रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या कानशिलात लगावली

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावलीची घटना दिल्ली येथे घडली आहे. दिल्लीतील मोतीनगर येथे रॅलीदरम्यान एका तरूणाने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली आहे.

कानशिलात लगावलेला व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या कानशिलात लगावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावलीची घटना दिल्ली येथे घडली आहे. दिल्लीतील मोतीनगर येथे रॅलीदरम्यान एका तरूणाने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली आहे. कानशिलात लगावलेला व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Posted by Digital Prabhat on Saturday, 4 May 2019

Leave A Reply

Your email address will not be published.