हैद्राबाद; विमानतळावर महिलेकडून जप्त केले 11.1 किलो सोने

हैद्राबाद पोलिसांची महिलेवर कारवाई

हैद्राबाद-  हैद्राबाद येथील ‘राजीव गांधी आंतराष्ट्रीय’ विमानतळावर आज एका महिला प्रवाश्याकडून मोठ्या प्रमाणत विदेशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) च्या पथकाने आज विमानतळावरील महिला प्रवाश्याची झडती घेतली असता, महिले कडून तब्ब्ल 3,63,52,500 रुपये किमतीचे 11.1 किलो सोने जप्त केले आहे. तसेच तिच्या हॉटेल रुम मधून 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन देखील जप्त केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1133375819122970624

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)