अर्थवाणी…
Updated On:

“भारताची चीनला निर्यात वाढू लागली आहे. त्याचबरोबर आयात कमी होत आहे. त्यामुळे भारत आणि चीनदरम्यानच्या व्यापारातील तूट आता 46 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी ही तूट 53 अब्ज डॉलर इतकी होती. आगामी काळता ही तूट आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
-महेश रेड्डी, महासंचालक, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री





