#MahaBudget2023 : महात्मा फुले यांचे स्मारकही मुंबईत व्हावे – आमदार आव्हाड

मुंबई – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आपले विचार मांडले. नवनियुक्त राज्यपालांचे अभिभाषण हे मराठी भाषा दिनाच्या दिवशी झाले. त्यांनी भाषणात किमान तीन ओळीतरी मराठीतून बोलणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीतून केले. मंत्रिमंडळाने या बाबीचा विचार करायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, इंदू मिल येथील … Continue reading #MahaBudget2023 : महात्मा फुले यांचे स्मारकही मुंबईत व्हावे – आमदार आव्हाड