Maharashtra Politics : तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला – नाना पटोले

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29,465 मतांनी पराभव केला. या विजयात सत्यजित यांना भाजपासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मदत झाल्याची चर्चा आहे. विजयानंतर तांबेंना भाजपाकडून पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. त्यात तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा … Continue reading Maharashtra Politics : तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला – नाना पटोले