Maharashtra politics : सत्यजीत तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार?

संगमनेर (प्रतिनिधी) – कॉंग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. कॉंग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली. आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहे, त्यामुळे अपक्षच राहणार. तसेच मी अजून कॉंग्रेस पक्ष सोडला … Continue reading Maharashtra politics : सत्यजीत तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार?