Maharashtra Politics : पार्थ पवार-शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण

पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट का घेतली? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं असलं तरी, या भेटीनंतर सर्वत्र राजकीय चर्चेला … Continue reading Maharashtra Politics : पार्थ पवार-शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण