Maharashtra : राज्यात Cough Syrup बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द

मुंबई – महाराष्ट्रातील कफ सिरपच्या सहा उत्पादकांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विधानसभेत ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि इतरांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका फर्मने बनवलेल्या कफ … Continue reading Maharashtra : राज्यात Cough Syrup बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द